अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले

उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला

लग्नाचे काही खास फोटो परिणीतीने सोशल मिडियावर व्हायरल केलेत

सोशल मिडियावर फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला

फोटो शेअर करताना परिणीतीने आम्हा दोघांना खूप आनंद झाल्याचं म्हटलयं

मी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते

आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही अस तिने फोटोला कॅप्शन दिलयं