राधानगरी धरणाच्यामधून तळकोकणात जाणारा

शाहूकालीन रस्ता मोकळा झाला आहे

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने रस्ता दिसू लागलाय

रस्त्यावरील जुने दगडी पूल आणि मोऱ्या पार करत

राधानगरीमधून दाजीपूरला पोहचता येते

या रस्त्यासाठी जांभा व दगडाचा केलाय वापर

शाहू महाराजांची वारसा सांगणारी वाट आजही अनेकांना पाहायला मिळतेय