सांगलीत भरदिवसा दरोडा

दरोडोखोरांनी गोळीबार करत घातला दरोडा

रिलायन्स ज्वेलरी या दुकानावर घातला दरोडा

  तोडफोड करत  दुकानीतील सर्व दागिने पळवले

घटनास्थळी पोलीस दाखल