सचिन तेंडुलकरने सरकारसोबत केला निशुल्क करार

आता राज्य शासनाच्या 'स्वच्छ मुख' अभियानचे ब्रँड ॲम्बेसेडर असणार सचिन तेंडुलकर

सचिन लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार

‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार

वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये पार पडला सामंजस्य करार 

वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  केले सचिनचे कौतुक