साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल

फोटोत दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी आणि पल्लवी लग्नबंधनात अडकल्याचे दिसतयं

या फोटोमुळे पल्लवी लग्नबंधनात अडकली अशी अफवा पसरलीय

यावर पल्लवीने एक्सवर प्रतीक्रिया दिलीय
यावर पल्लवीने एक्सवर प्रतीक्रिया दिलीय
हा फोटो चित्रपटाच्या पूजेचा,मुद्दाम एडिट करून चुकीच्या हेतूने व्हायरल करण्यात आला

मूर्खपणाच्या गोष्टीबाबत बोलण्यात काय अर्थ

हे कृत्य अत्यंत घृणास्पद असल्याचे तिनं म्हटलय