शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी संयोगिताराजे छत्रपती रायगडावर

यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी पुर्वतयारीची पाहणी केली

काल रात्री उशिरा पर्यंत कामांचा आढावा घेतला

स्वतः संयोगिताराजेनी किल्ले रायगडावरील केली स्वच्छता

गडावर जमा झालेला कचरा गडाच्या खाली नेण्यात आला

गडावर जमा झालेला कचरा गडाच्या खाली नेण्यात आला

५ व ६ तारखेला शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडावर हजर

यासाठी समितीच्या वतीने जय्यत तयारी