'महाराष्ट्राची हास्यजत्रेचा' विनोदी कलाकार समीर चौघुले पोस्ट व्हायरल

समीर चौघुलेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोबत एक फोटो शेअर केलाय

 या फोटोत सोनालीने समीरला चार्ली चॅप्लिन यांची मूर्ती भेट दिलीय

समीरने फोटो सोबत सोनालीचे आभार मानलेत

सोबतच आधीच्या गोड-कटू आठवणी शेअर करत सोनालीचे कौतुक केलय

समीरच्या पोस्टवर  चाहत्यांनी कमेंन्टचा पाऊस पाडलाय

तूच आमचा चार्ली आणि तूच आमचा कॉमेडीचा बादशहा अशी कमेन्ट एका चाहत्याने केलीय