जेष्ठ अभिनेत्री सुलोचना  काळाच्या पडद्याआड गेल्या....

त्यांचा जन्म कोल्हापुरात  झाला...बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश

त्यांच्या अभिनयात अस्सल मराठी बाज जाणवतो

'वहिनीच्या बांगड्या' चित्रपटांमुळे सिनेसृष्टीला लाभली सोज्वळ मूर्ती 

'मराठा तितुका मेळवावा'मधील राजमाता जिजाऊंची भूमिका ठरली अविस्मरणीय

अनेक दिग्गज कलाकारांसोबत पडद्यावर झळकल्या

कधी बहीण, कधी वहिनी तर कधी आईच्या आदर्श भूमिका साकारल्या

हिंदीतील कारकीर्द गाजवताना मराठीशीही नाळ  जपली.

आज सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड गेल्या

भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाला...