पाकिस्तानकडे निधड्या छातीने हातात नंगी तलवार घेऊन उभा असलेला हा शिवछत्रपतींचा पुतळा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
कार्यक्रमाला उपस्थित भारतीय लष्कराचे जवान
कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी, जय शिवाजी' या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला