श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

आज दुपारी 2 वाजता झाले
आज दुपारी 2 वाजता झाले
पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे

इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला

मंदिर परिसरात टाळ-मृदंग आणि तुकाराम-तुकाराम

नामघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले
नामघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले
हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल.
हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल.
19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून ते 3 जुलै

या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील
या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील