गेल्या काही महिन्यापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत

यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे

मात्र आता काळजी करू नका

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे

लवकरच  टोमॅटोचा  दर कमी होणार आहे

यासाठी नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ टोमॅटो खरेदी करणार आहेत

यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत

याचा फायदा आता सर्वसामान्यांना होणार आहे