पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थीतांचे अभिवादन करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात प्रार्थना करत आशीर्वाद घेताना

BAPS स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक गुरू महंत स्वामी यांच्यासोबत पंतप्रधान मोदी

आध्यात्मिक गुरू महंत स्वामी यांच्याआशीर्वाद  घेताना पंतप्रधान मोदी

BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटनावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि विवेक ओबेरॉय

BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना