दिल्लीतील जतंर-मंतरवरील आंदोलन पोलीसांनी उधळल्यावर

ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात निदर्शने करणारे कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत

यापुढे इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहेत

कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ट्विट करत माहिती दिलीय.

याचबरोबर मिळवलेली पदके हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करणार

लैंगिक छळ झाल्यानंतर न्याय मागणे  गुन्हा आहे का?

महिला कुस्तीपटूसाठी देशात  काहीच उरले नाही-साक्षीचा नाराजी