प्रतिनिधी / बेळगाव : येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविण्यात आला होता. त्यानंतर येळ्ळूर वासियांना मारहाण करून त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यांची सुनावणी सुरु आहे. त्यामधील दोन खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. मात्र ती आता पुढे ढकलली असून ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Previous Articleवनविभागातील जमीन सक्रम करून द्या ..!
Next Article पेडणे पोलिसांनी तीस हजार रुपयांची दारू पकडली
Related Posts
Add A Comment