ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अंदमान निकोबार द्वीपसमूह क्षेत्रामध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 3.08 मिनिटांनी हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
हा भूकंप दक्षिण पूर्व पासून 510 किलो मीटर दूर असलेल्या कैंपबेल खाडीमध्ये झाला. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून दहा किलोमीटर खाली होते.