ओटवणे / प्रतिनिधी:
पारपोली येथील अन्नपूर्णा महादेव गावकर (१०८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पारपोली गावचे माजी पोलीस पाटील तथा सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष सोनू गावकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे, नातसून, पतवंडे, नातजावई असा परिवार आहे