मुंबई : जागतिक स्तरावर भारतात ऑनलाइन पद्धतीने उच्च शिक्षण देणारी कंपनी अपग्रेडने येणाऱया काळात 1 हजार जणांची भरती करून घेणार असल्याचे म्हटले आहे. सदरची उमेदवारांची भरती ही येणाऱया 3 महिन्यात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची नवी भरती कंपनी लर्निंग एक्स्पीरीयन्स, डिलिव्हरी, मार्केटिंग, प्रोगॅम आणि सेल्स यासारख्या विविध विभागांमध्ये करणार आहे. कंपनीचे (भारत) सीईओ अर्जुन मोहन यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये कंपनीने व्यावसायिकदृष्टय़ा चांगली प्रगती साधली असल्याचे सांगितले.
Previous Articleसलग चौथ्या दिवशी बाधित लाखांखाली
Next Article मुस्लीम देशात भगवान विष्णूचा सर्वात मोठा पुतळा
Related Posts
Add A Comment