अमेरिकेत सलग 7 व्या दिवशी एक लाखाहून अधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱया गंभीर रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे प्रशासनासमोर समस्या उभी राहिली आहे. दिवसभरात मे महिन्यानंतर सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. एकूण 62 हजार 964 रुग्ण दिवसभरात रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन आठवडय़ांमध्ये 32 टक्के रुग्ण वाढले आहेत.
Trending
- मुलांना संस्कारक्षम बनविणे गरजेचे
- विदेशी नागरिकाचे हरवलेले पाकीट केले परत
- राष्ट्रीय गुणवत्ता यादीत व्हीटीयूचा 55 वा क्रमांक
- पथकाला भावला अगसगेचा अमृत सरोवर
- बेळगाव स्मार्ट सिटी की कचरासिटी…!
- ‘मार्कंडेय’ कामाची हर्षल भोयरकडून पाहणी
- रेल्वेरुळाशेजारील संरक्षक भिंत बनली कमकुवत
- अलतगा येथे सव्वादोन लाखाची घरफोडी