अमेरिकेत रुग्णालयात दाखल होणाऱया कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांमध्ये 1 लाख 487 रुग्ण दाखल झाले आहेत. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांनी रविवार रात्रीपासून स्टे ऍट होम म्हणजेच घरातच राहण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1.5 कोटींहून अधिक रुग्ण सापडले असून 2.88 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू ओढवला आहे. परंतु देशात आता नव्याने आढळून येणाऱया रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत.
Previous Articleसिरमची कोव्हिशील्ड २५ डिसेंबरपासून उपलब्ध
Next Article इंडोनेशियात चीनची लस
Related Posts
Add A Comment