प्रतिनिधी / लातूर
लातूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना उदगीर येथील रुग्णांची संख्या वाढत आहे. आज झालेल्या तपासणी मध्ये ४ रुग्णांची संख्या वाढली असून यापुर्वीचे ३असे एकुण ७ झाली आहे. अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन केंद्र अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी दिली आहे.