मेषः वास्तूसाठी उत्तम. साक्षी पुरावे व दिवाणी दावे यापासून दूर राहा.
वृषभः पत्रव्यवहार यशस्वी ठरतील अतिविश्वासामुळे नोकराकडून नुकसान
मिथुनःआर्थिक बाबतीत उत्तम यश अकाउंटन्सी व बौद्धिक क्षेत्रात प्रगती.
कर्कः गुरुपुष्यामृत योगामुळे अत्यंत महत्त्वाच्या शुभ घटना घडतील
सिंहः अध्यात्मिक शक्तीद्वारे काही महत्त्वाच्या गोष्टी समजतील
कन्याःशास्त्रीय विषयात प्राविण्य. कोणत्याही गोष्टी सहज साध्य होतील.
तुळः व्यवहारी वृत्तीमुळे नोकरी-व्यवसायात मोठय़ा धनलभाची शक्मयता
वृश्चिकः भाग्योदयाची पहाट उजाडेल बुद्धिमत्तेच्या प्रभावामुळे कार्यात यश
धनुः मंत्र तंत्र व गूढ विद्या शिकण्यास अनुकुल. मनमोकळे राहा.
मकरःस्वकर्तृत्वाने उच्चस्थान प्राप्ती. वैवाहिक जीवनात शुभ घटना.
कुंभः नावलौकिक, मंगल कार्य, दैवी कृपेचा नवा अनुभव.
मीनःगुरुपुष्यामृत योगामुळे मुलाबाळांच्या बाबतीत कल्याणकारी घटना