मेषः मानसिक शांती मिळेल, शिक्षणात प्रगती, कौटुंबिक वातावरण आनंदी
वृषभः भावंडांचे प्रेम आणि त्यांच्याकडून योग्य सल्ला मिळेल
मिथुनः आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम दिवस. हाती घेतलेल्या कामात यश
कर्कः कितीही अडचणी आल्या तरी काम निश्चित होईल.
सिंहः व्यापार उद्योगात फायदा, काहीजणांना परदेशगमनाचे योग
कन्याःसंपत्तीत वाढ, आरोग्यात सुधारणा होईल. विवाह वाटाघाटीत यश.
तुळःनोकरीमध्ये बदल शक्मय, आर्थिक लाभ व मानसन्मान
वृश्चिकः आर्थिक बाबतीत नवे धोरण आखावे लागेल
धनुः हाती घेतलेल्या कामात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल
मकरःवाहन खरेदी योग. योग्य मार्गाने विवाहाची बोलणी केल्यास उत्तम यश
कुंभः पोटाचे विकार व पित्तप्रकोप यापासून जपा
मीनःप्रवास योग, आर्थिक लाभ पण व्यसन लागण्याची शक्मयता