मेषः नोकरीपेक्षा प्लॅनिंग व्यवसायात अधिक यश
वृषभः वाहन मागणाऱयापासून जपून राहणे योग्य
मिथुनः महत्वाच्या कामावेळी मित्र ऐनवेळी माघार घेतील
कर्कः जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठा फायदा
सिंहः अपचन व पित्ताचा त्रास जाणवेल, पोटभर संतुलित आहार घ्या
कन्याः अति चांगले वागू नका, भलताच अर्थ काढतील
तुळः वैवाहिक तडजोडीच्या कामात हमखास यश
वृश्चिकः कुणालाही उधार उसनवार देताना काळजी घ्या
धनुः सर्वदृष्टीने लाभदायक दिवस नवनवीन संधी येतील
मकरः कोणत्याही नवीन स्वरूपाचे काम करा. यशस्वी व्हाल
कुंभः रेल्वे सरकारी क्षेत्रे यांच्याशी संबंध येईल
मीनः व्यसनापासून दूर राहा, अन्यथा होणारी कामे फिसकटतील