मेषः कामाच्या व्यापामुळे गोंधळून जाल, त्यासाठी इतर गोष्टी टाळा
वृषभः पत्रव्यवहार पार्सल व कुरियर याबाबतीत अनुकुल
मिथुनः मशिनरीशी संबंध असेल तर यशस्वी व्हाल
कर्कः शिक्षण क्षेत्र व आयकर खात्याशी संबंधित कामे होतील
सिंहः घराचे बांधकाम आणि इतर महत्त्वाची कामे हाती घ्याल
कन्याः संपर्कात येणाऱयांपासून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल
तुळः किमती वस्तूंची खरेदी विक्री करताना गुणवत्तेला प्राधान्य द्या.
वृश्चिकः महत्त्वाची व मोठी कंत्राटी मिळतील पण अटी पडण्याची शक्मयता
धनुः काही कारणास्तव स्थलांतर व स्थान पालट होण्याचे योग
मकरः योग्य वेळी वापरलेल्या युक्तीमुळे मोठे नुकसान टळेल
कुंभः योग्य व्यक्तीकडून तुमच्या बुद्धीमत्तेची कदर होईल
मीनः मनात नसतानाही इतरांसाठी काही गोष्टी करणे भाग पडेल