मेष : प्राप्ती चांगली पण कामाचा व्याप वाढेल.
वृषभ : अनोळखी व्यक्तींना महत्त्वाचा सल्ला देऊ नका.
मिथुन : प्राप्त परिस्थितीत मन शांत ठेवून निर्णय घ्या.
कर्क : अर्धवट राहिलेले शिक्षण सुरू करण्यास अनुकूल.
सिंह : सुटलेली नोकरी परत मिळण्याची शक्यता.
कन्या : एकाचवेळी दोन-तीन कामे मिळतील.
तुळ : न झेपणारी कामे घेतल्याने मनस्ताप वाढेल.
वृश्चिक : मानसिक संभ्रम वाढवणाऱया घटना घडतील.
धनु : बोलण्याच्या नादात लिखणात चुका होतील.
मकर : दुखावलेली मने साधण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : कोणतेही काम तुम्हाला अशक्य नाही, आत्मविश्वास वाढवा.
मीन : हळूवार व शांत मनाने परिस्थिती हाताळा.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी