मेषः विद्यार्थी वर्गाला आज अभ्यासात अडचण जाणवेल
वृषभः आज थोडा थकवा जाणवेल, अगोदरच कामाचे नियोजन करा
मिथुनः आधी करून ठेवलेल्या कल्पना पूर्ण होण्याची शक्यता
कर्कः दांपत्य जीवनात वातावरण थोडे ताणतणावाचे असेल. काळजी घ्या
सिंहः जागा अथवा कामाचे ठिकाण बदलायचे असेल तर उत्तम योग
कन्याः जोडीदाराकडून फसवणुकीची शक्यता, सावधगिरी बाळगा.
तुळः घर, जमिनीसंदर्भात व्यवहाराची काळजी वाटेल. पण ते पूर्ण होतील
वृश्चिकः छुपी पैज आपण जिंकाल, समाधानकारक, आनंदी दिवस
धनुः कोणताही निर्णय घेताना घाईगडबड नको, नुकसान दर्शवते.
मकरः अनावश्यक खर्च टाळा, आर्थिक संकट येणार नाही
कुंभः मनाजोगे काम न झाल्याने चिडचिड वाटेल. सबुरीने घ्या.
मीनः धार्मिक कार्यात भाग घ्याल, दान धर्म कराल, समाधानप्राप्ती.