मेषः कमिशन बेसवर काम करत असल्यास यश व लाभदायक दिवस
वृषभः आरोग्याकडे लक्ष द्या योगासन व साधना वाढवा
मिथुनः कदाचित मनाप्रमाणे खर्च न करता आल्यामुळे खंत जाणवेल
कर्कः जुन्या व्याधींचा त्रास होईल कफजन्य पदार्थ टाळा
सिंहः नवीन नोकरीच्या ठिकाणी थोडासा त्रास होऊ शकतो
कन्याः जुन्या व्याधींचा त्रास वाढेल आरोग्य पाहून कामाचा भार वाढवा.
तुळः आत्मविश्वासाची कमतरता जाणवल्यास चांगली पुस्तके वाचा
वृश्चिकः वाईट सवयी सुधारणा करा. टीका टाळा आत्मपरीक्षण करा
धनुः मानसिक दबाव वाढेल त्यामुळे कामे व्यवस्थित होणार नाहीत
मकरः पाठीचा व गुडघेदुखीचा त्रास वाढेल विश्रांती घ्या
कुंभः नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल त्याचा सदुपयोग करून घ्या
मीन : मानसिक व शारीरिक त्रास वाढला असल्यास विश्रांतीची गरज