मेषः वाहन घेण्यास व फिरत्या कामास उत्तम दिवस
वृषभः सांसारिक सौख्य उत्तम राहील. लेखन, संपादन या क्षेत्रात यश
मिथुनः व्यवसायात महत्त्वाचे चढ-उतार, स्थलांतराचे योग
कर्कः शिक्षणात यश, प्रकाशन संस्था व भागीदारीत उत्कर्ष
सिंहः खर्च वाढला तरी मोठय़ा प्रमाणात पैसा मिळण्याचे योग
कन्याः नवीन खरेदी व्यवहार चातुर्यामुळे मोठय़ा संकटातून वाचाल
तुळः वरिष्ठ मंडळींवर बुद्धिमत्तेची छाप पडेल
वृश्चिकः सावध नसाल तर अचानक कुठेतरी चुका होण्याची शक्मयता
धनुः मित्रमंडळाचे उत्तम सहकार्य, व्यापार-उद्योगात भरभराट
मकरःयोग्य मुद्धे व वक्तृत्वामुळे सर्वत्र चांगली छाप पडेल.
कुंभः आर्थिक परिस्थिती उत्तम, पारमार्थिक विद्या शिकण्याची आवड
मीनः वैभवात भर, जीवनात शुभ आणि कलाटणी देणाऱया घटना