मेषः बऱयाच दिवसापासून शोधत असलेली जुनी वस्तू सापडेल
वृषभः वेळेकडे लक्ष द्या, वाया घालू नका, वेळेचा सदुपयोग करून घ्या
मिथुनः संयमी राहा सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील
कर्कः व्यवसायात धनलाभ मनाप्रमाणे यश मनाप्रमाणे धन खर्च कराल
सिंहः आज आपल्या कामाची स्तुती होईल शाबासकी मिळेल
कन्याः मातृ चिंता वाढेल त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल
तुळः एखादा घडलेले घटनेवर चुकीची टिपणी केल्यामुळे वाद
वृश्चिकः धार्मिक स्थळी भेट घ्याल वातावरण धार्मिक व आनंदी असेल
धनुः जोडीदाराचे मत न घेतल्यामुळे एखाद्या व्यवहारात आर्थिक नुकसान
मकरः एखाद्या चुकीचे छंद अथवा व्यसनामुळे हानी
कुंभः अतिविचार व अनिदेमुळे शारीरिक हानी, अति विचार टाळा
मीन ः आज एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. जास्त अपेक्षा नको