मेष: वास्तु संदर्भात जे कराल त्यात वाढ होईल, घरादासाठी प्रयत्न करा.
वृषभः पत्रव्यवहार, लिखाण व ईशान्येकडील व्यवहारात यश.
मिथुन: धनलाभ, आनंदी वातावरण, हरवलेल्या वस्तू पुन्हा मिळतील.
कर्क: आरोग्यात सुधारणा, सर्व इच्छा पूर्ण होतील.
सिंह: अध्यात्मिक क्षेत्रात असाल तर त्याचे गूढ अनुभव येतील.
कन्या: जुने स्नेही व मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधाल.
तुळ: नोकरी व्यवसायात पदोन्नती, अतिरिक्त कामाची जबाबदारी.
वृश्चिक: मंगलकार्याच्या वाटाघाटीत इतरांचे सहकार्य मोलाचे ठरेल.
धनु: सर्व कार्यात अनुकूलता लाभेल, पोटाचे विकार कमी होतील.
मकर: जोडीदाराचा भाग्योदय, दीर्घकाळाने सुखद वार्ता मिळेल.
कुंभ: शत्रुही मित्रासारखे वागतील, नोकरी व्यवसायाला शुभ कलाटणी.
मीन: संततीमुळे कुटुंबाचा उत्कर्ष, इतर मार्गाने धनलाभ होईल.