मेष: बौद्धिक क्षमतेने अडचणींवर मात कराल.
वृषभः पैसा मिळविण्याचे अनेक मार्ग दिसून येतील.
मिथुन: दूरच्या योजना आखाल व त्यात यशही मिळेल.
कर्क: खर्चाच्या योजनांपेक्षा पैसा राखून ठेवण्याकडे लक्ष द्या.
सिंह: जे काही मिळेल त्यात समाधानी राहा अति हाव नको.
कन्या: गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यात यश मिळेल.
तुळ: देवाधर्माचे कार्य व्यवस्थित असेल तर आर्थिक प्रश्न सुटतील.
वृश्चिक: कटू बोलणे टाळा अन्यथा संकट ओढवून घ्याल.
धनु: सध्या महत्त्वाची कामे करून घ्या फायदा होईल.
मकर: आर्थिक प्रगती होईल, कामाचा वेग वाढेल.
कुंभ: गोड बोलून तुम्हाला कुणीतरी अडचणीत आणतील.
मीन: काही बाबतीत इतरांचे अनुकरण करणे फायद्याचे ठरेल.