मेषः बाधिक जागेत गेल्याने विचित्र अनुभव
वृषभः वैवाहिक जीवनात गैरसमज व शत्रुत्व वाढवू नका
मिथुनः सर्व बाबतीत शुभ फलदायक पण आरोग्यावर परिणाम
कर्कः मुलाबाळांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल
सिंहः मतभेद असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा
कन्याः फिसकटलेल्या वाटाघाटी पुन्हा प्रयत्न करा, यश मिळेल
तुळः आर्थिक बाबतीत लाभदायक योग
वृश्चिकः कोणतेही धाडस जपून करा, पैजा शर्यती यापासून दूर राहा
धनुः अध्यात्मिक दृष्टीने चांगले योग, प्रयत्न केले असल्यास यश नक्की
मकरः एखाद्याने दिलेला सल्ला सर्वच बाबतीत लाभदायक
कुंभः व्यवसायात सुधारणा, प्रयत्न चालू असतील तर नोकरी मिळेल
मीनः धनलाभ, मित्रांचे सहकार्य व अडलेल्या कामात यश