मेष: कामाचे स्वरुप बदलल्याने भाग्य उजळण्यास मदत होईल.
वृषभः व्यवसायात धनलाभ आणि विद्येत यश मिळवाल.
मिथुन: स्वतःचे वाहन दुसऱयांना देऊ नका, सावध राहा.
कर्क: सर्व प्रकारे यश देणारा दिवस, संधीचे सोने कराल.
सिंह: उद्योगात यश तसेच अन्न दानासारखी पुण्यकर्मे घडतील.
कन्या: सरकारी कामे व स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी व्हाल.
तुळ: नयनरम्य ठिकाणी प्रवास, धार्मिक क्षेत्रात यश.
वृश्चिक: आर्थिक ओढाताण, खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु: आर्थिक स्थिती सुधारेल, उत्साहाने जबाबदारी पार पाडाल.
मकर: एखाद्या संस्थेचे नेतृत्व स्वीकारण्याचा योग येईल.
कुंभ: नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील.
मीन: वस्त्रे व दागिने खरेदी करताना फसवणुकीची शक्यता.