मेष: शिक्षण क्षेत्राशी संबंध, सर्व कार्यात अनुकूलता.
वृषभः मानसन्मान, संततीलाभ व दूरचे प्रवास योग.
मिथुन: नोकरी व शिक्षणासाठी प्रवास योग.
कर्क: वृत्तपत्रात नावलौकिक, बौद्धिक क्षेत्रात यश.
सिंह: अनोळखी व्यक्तीकडून फायदा, नोकरी, उद्योगात भाग्योदय.
कन्या: नोकरी अथवा राजकारणात उच्चाधिकारप्राप्तीचे योग.
तुळ: मोठय़ा लोकांच्या ओळखीने अवघड कामात यश.
वृश्चिक: गूढशास्त्रात दैवी सहाय्य, स्वतःची प्रतिष्ठा वाढेल.
धनु: जिल्हा परिषद, विधानसभा, सैन्यामध्ये उच्चपद मिळेल.
मकर: सांपत्तिक स्थितीत सुधारणा होईल.
कुंभ: संतती प्राप्तीत अडथळे येतील, मुलांशी मतभेद.
मीन: व्यवसायात धनलाभ, सामाजिक कार्यात यश.