मेषः आपल्या प्रेमाचा प्रस्ताव आज मान्य होईल आज योग्य संधी मिळेल
वृषभः आधी झालेल्या चुकीच्या निर्णयांचा आपल्याला त्रास होईल
मिथुनः महत्त्वाच्या कामासाठी अचानक कुटुंबापासुन लांब जावे लागेल.
कर्कः आज कुठल्याच वादविवादात पडू नका. चूक नसतानाही मानहानी
सिंहः व्यवसायवृध्दीसाठी घेतलेले निर्णय नवीन प्रयोग कामी येतील
कन्याः यात्रा सहल क्षेत्रातील व्यावसायिकांना उत्पन्नात वाढ
तुळः उसने देणे असेल तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा
वृश्चिकः हितशत्रू त्रास देतील कामात अडचण निर्माण करतील सावध राहा
धनुः वैवाहिक जीवनात खूप दिवसांनी खेळीमेळीचे वातावरण असेल
मकरः एखाद्या अमिषाला भाळून आपण त्रासात पडू शकता
कुंभः नोकरीच्या शोधात असाल तर ऑफर येऊ शकते
मीनः आज मोठय़ा कार्यक्रमात किंवा समारंभांमध्ये भाग घ्याल