मेषः घरदार जागा वाहन व स्थावर बाबतीत काही नव्या समस्या
वृषभः आळशीपणामुळे विलंब केल्याने पुढील कामात अडथळे
मिथुनः सुखवस्तू घराण्याकडून नोकरी मिळण्याचे योग
कर्कः चंचलपणा व मनोविकार ताब्यात न ठेवल्यास गंभीर पेचप्रसंग
सिंहः अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे गुप्त प्रकरणे बाहेर पडतील
कन्याः संगणक स्टेशनरी वा किमती वस्तू देताना काळजी घ्या.
तुळः आढय़तेखोर लहरी चैनी व रंगेल वृत्तीच्या व्यक्तीमुळे फटका
वृश्चिकः नव्या विद्याव्यासंगी मित्रांमुळे अभ्यासावर मन जडेल
धनुःपरदेशागमनाची संधी, आर्थिक फायदा वकिलांना मोठी कूळे मिळतील
मकरः पूर्वी केलेल्या कर्माचा प्रभाव जाणवेल दोष निवारण करा
कुंभःकामाचे स्वरूप कसेही असो तुमच्यामुळे त्याला प्रति÷ा प्राप्त होईल
मीनःअतिफॅशनेबल वृत्तीच्या लोकांमागे लागू नका भगिनी वर्गाने सांभाळावे
आनंद मत्तीकोप कुलकर्णी