मेषः आर्थिक बाबतीत उत्तम पण नोकरवर्गाकडून किरकोळ त्रास
वृषभः सामाजिक सौख्य वाढेल परीक्षेत यश
मिथुनः नातेवाईकांशी संबंध सुधारतील वास्तुविषयक काम होईल
कर्कः प्रवास शिक्षण विद्या परीक्षा याबाबतीत अनुकूल काळ
सिंहः प्राप्तीमध्ये वाढ उद्योग-धंद्यात अपेक्षेपेक्षा अधिक मोठे यश
कन्याः दिवसभर मन प्रसन्न राहील आरोग्यात सुधारणा
तुळः पैशाचा निष्कारण खर्च, वेळीच नियंत्रण ठेवा
वृश्चिकः आर्थिक लाभ काही अनपेक्षित शुभ गोष्टी होतील
धनुः वरि÷ांच्या गाठीभेटी आणि महत्त्वाची कामे हाती घेणेस अनुकूल
मकरः धर्मिक कृत्ये. परोपकार अन्नदान इत्यादी गोष्टीत भाग घ्याल
कुंभः व्यवहारात अडचणीमुळे मनस्ताप पण निवारण होईल
मीनः जवळचे प्रवासयोग, भागीदारी व्यवसाय सुरु कराल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)