मेषः भविष्याकडे लक्ष द्या त्यानुसार प्रयत्न करा यश मिळेल
वृषभःअपेक्षित गोष्टी पूर्ण होण्यासाठी जोडीदाराचे सहकार्य खूप गरजेचे
मिथुनः अतिचिंतेमुळे मानसिक शांतता भंग पावेल. शारीरिक पीडा
कर्कः जवळील व्यक्तीच्या अति संशयामुळे नाते तुटू शकते
सिंहः आज सहनशीलतेने वागल्यावरच इच्छित कार्य सिद्ध होईल
कन्याः कागदोपत्री लिखाण वा एखादा संदेश यावरून गैरसमज होऊ शकतात
तुळः एखाद्या ज्येष्ट व विचारवंत व्यक्तीची भेट होईल
वृश्चिकः कठोर निर्णय घेताना किंवा देताना समोरच्याचे मत जाणून घ्या
धनुः महत्त्वाची कामे पूर्ण होत नसल्यास दिनचर्येत बदल करा
मकरः अपेक्षेप्रमाणे लाभ होणार नाही गुंतवणूक करताना घाई नको
कुंभः आधी केलेल्या व घेतलेल्या कष्टाचे आपल्याला यश मिळेल
मीनः उत्साहात असाल किंवा उदासीन… भावनांवर नियंत्रण ठेवा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल