मेषः मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने त्रस्त व्हाल, चिडचिड निर्माण होईल.
वृषभः कामाच्या ठिकाणी मानसन्मान, आनंदी व समाधानी राहाल
मिथुनः नकारात्मक विचारांचा मनात कल्लोळ उठेल
कर्कः बंधुभगिनींच्या चिंतेने त्रस्त व्हाल, त्यांच्यासाठी खर्च कराल
सिंहः सामाजिक क्षेत्रातील लोकांना कामात सुयश. समाधान प्राप्त
कन्याः विरोधक आपल्या चुकीमुळे तोंडसुख घेतील, शांत राहा.
तुळः कुटुंबातील लोकांना गृहित धरून परस्पर निर्णय घेऊ नका.
वृश्चिकः तुमच्या स्वभावातील बदल पाहून जोडीदार शांत होईल
धनुः ज्ञानाचा उपयोग करून आर्थिक संकटे सोडविण्याचा प्रयत्न करा.
मकरः मुलांना त्यांच्या कुवतीनुसार समजून सांगा, मते मांडा
कुंभः प्रतिस्पर्धी वाढणार आहेत. त्यानुसार आपला अभ्यासही वाढवा.
मीनः कुटुंबातील सदस्यांचा विरोध मावळल्यामुळे आनंदी असाल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल