मेषः परस्परविरोधी तत्वाचे खाणे खाल्याने आरोग्यावर परिणाम
वृषभःप्रवासात किमती वस्तू सांभाळा मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन करू नका
मिथुनः पूर्वीपेक्षा आताच्या आर्थिक परिस्थितीत चांगला फरक जाणवेल
कर्कः मोबाईलवर बोलताना जपून बोला रेकॉर्डिंगची शक्मयता आहे
सिंहः वडिलोपार्जित संपत्तीत अचानक काही अडचणी उद्भवतील
कन्याः कुणाशीही मतभेद न करता गोड बोलून कामे करून घ्या
तुळः स्वतःच्या चुकीमुळे काही महत्त्वाची कामे खोळंबतील
वृश्चिकः टिंगल-टवाळी थट्टामस्करी यात चुकूनही अडकू नका
धनुः नोकरीत लहान वयातच मोठा अधिकार मिळण्याची शक्मयता
मकरःनोकरी उद्योग व्यवसायात चांगले यश मिळेल
कुंभः अपेक्षेपेक्षा अधिक उत्तम नोकरीचे योग तसेच उत्तम घरही मिळेल
मीनः ऊर्जितावस्था प्राप्त होण्याचे योग.परंपरांचे पालन केल्यामुळे उत्कर्ष
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)