मेषः तर्क खरे ठरतील. अंदाज अचूक असतील.
वृषभः चुकीच्या लोकांचा जास्त प्रभाव आपल्या विचारांवर पडेल.
मिथुनः योग्य मार्गदर्शन देणाऱयाची भेट होईल आणि आपण प्रभावीत व्हाल
कर्कः कार्यक्षेत्री वरिष्ठांच्या आशीर्वादाने प्रमोशन, वेतनवाढ आहे.
सिंहः आज प्रभावशाली व्यक्तशी ओळख होईल, यामुळे आयुष्यात फायदा
कन्याः खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, जुने आजार डोके वर काढतील
तुळः नोकरदारांना वरीष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
वृश्चिकः स्तुती वा निंदेकडे लक्ष न देता कामाकडे लक्ष केंद्रित करा
धनुः जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे खुष, आनंदी दिवस
मकरः कामावर सहकाऱयांशी वादविवाद संभवतो. सांभाळून घ्या.
कुंभः स्तुतीला भुलू नका. समाजात नावलौकीक व एखादा पुरस्कार प्राप्त
मीनः लांबचा प्रवास शक्यतो टाळा. आरोग्य पाहून निर्णय घ्या. कामे करा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल