प्रतिनिधी / बेळगाव
काकती पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. टी. लक्कनगौडर यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. आता याच पोलीस स्थानकात ते उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावणार आहेत.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन उपनिरीक्षक पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी काकती पोलीस स्थानकात पदभार स्वीकारला आहे. गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते सेवा बजावत आहेत.