इंडोनेशियात चीनची कोरोनावरील लस सायनोवॅक्सची पहिली खेप पोहोचली आहे. राष्ट्रपती जोको विदोदो यांनीच याची माहिती दिली आहे. सरकार लवकरच सामूहिक लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. देशात सुमारे 2 कोटी डोसची गरज भासणार आहे. इंडोनेशियात आतापर्यंत 5 लाख 75 हजार 796 रुग्ण सापडले आहेत.
Previous Articleअमेरिकेत सौम्य दिलासा
Next Article सोल शहर : कोविड-19 युद्धक्षेत्र
Related Posts
Add A Comment