बेंगळूर : राज्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेले काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नसून कोरोनाच्या नियमानुसार मी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ईश्वर खंड्रे यांनी केले आहे.
Previous Articleमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय : डॉ. सुधाकर
Next Article राज्यातील 6 ठिकाणी हेलिपोर्ट : मंत्री योगेश्वर
Related Posts
Add A Comment