नवी दिल्ली : पुष्पकुमार जोशी यांची हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नव्या चेअरमनपदी निवड झाली आहे. ते यासह व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारीही सांभाळणार आहेत. कार्यकारी मंडळाच्या 24 जानेवारीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एचपीसीएल ही देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. पुष्पकुमार जोशी हे सुमारे दशकभरापासून कंपनीत सेवा बजावत आहेत.
Previous Articleविक्री दबावाने बाजाराने प्रारंभीची तेजी गमावली
Next Article भिवंडीत तीन फर्निचर गोदामे जळून खाक
Related Posts
Add A Comment