नवी दिल्ली : जर्मनीची लक्झरी कार निर्मिती कंपनी ऑडीने आपल्या नवीन सेडान ‘ऑडी ए8एल’चे बुकिंग भारतामध्ये सुरु केले आहे. तसेच ऑडी ए8 एल ही गाडी 10 लाख रुपयांना सुरुवातीची किमत देत बुक करता येणार असल्याची माहिती आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांनी म्हटले आहे, की ‘भारतामध्ये ऑडी ए8 एलला ग्राहकांना प्रतिसाद लाभेल अशी आशा असून ही सुंदर सेडान आपली मजबूत कामगिरी करणार आहे. आगामी काळात हे मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचेही सिंह म्हणाले आहेत.
Trending
- आंदोलक महिला कुस्तीपटूंना कुस्तीगीर परिषदेचा पाठिंबा
- खा. राऊत यांना मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न : सुषमा अंधारे
- नोकरीच्या वेळापत्रकाबाहेर झोकून देऊन काम ;तब्बल ३९ विद्यार्थी मुंबई पोलीस मध्ये
- परीक्षेदिवशी वडिलांचे निधन,पण मुलीच्या उल्लेखनीय यशाची सर्वत्र चर्चा
- पुण्यात संजय राऊत यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन
- बिद्री ‘च्या निवडणूक आदेशाबाबत न्यायालयात दाद मागणार : अध्यक्ष के. पी. पाटील
- कलंबिस्त हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
- कलंबिस्त हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम