नवी दिल्ली : ओप्पोचे स्वतःचे इ-स्टोअर भारतात पुढील महिन्यात सुरू केले जाणार असून याअंतर्गत ग्राहकांना आपली मनपसंत उत्पादने एका क्लिकवर खरेदी करता येणार आहेत. सदरच्या इ-स्टोअरचा प्रारंभ 7 मेपासून होत असून ग्राहकांना आपल्या घरातून एका क्लिकवर आवडते उत्पादन खरेदी करता येणार आहे. आकर्षक ऑफर्सचा फायदाही ग्राहकांना उठवता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपाच्या विक्री प्रकारात कंपनीला अधिक मजबुतता प्राप्त करायची आहे.
Previous Articleऔद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत 37 कामगार बाधित?
Next Article तृषा हम्मण्णावरची खेलो इंडियासाठी निवड
Related Posts
Add A Comment