बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटची 333 प्रकरणे समोर आली असून एकट्या बेंगळूर जिल्ह्यात 305 आहेत आणि हि आकडेवारी राज्याच्या 92 टक्के आहेत. या प्रकारातील 198 प्रकरणांचा म्हणजे एकूण 60 टक्के संशयित आंतरराष्ट्रीय प्रवाशी आहेत.
बेंगळूरमधील 305 ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 95 संस्थात्मक विलिनिकरणामध्ये आहेत तर 177 होम आयसोलेशनमध्ये आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ 33 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, BBMPच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगळूरमधील सध्याच्या 32,157 सक्रिय प्रकरणांची तपासणी केली आहे.
राज्याच्या ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 92 टक्के आहेत. अधिका-यांनी सांगितले की विमानतळावर पॉझिटिव्ह चाचणी घेतलेले बहुतेक आंतरराष्ट्रीय प्रवासी विलिनिकरणामध्ये असून ते इतर संशयीतांच्या संपर्कात आलेले नाहीत बीबीएमपीचे मुख्य आरोग्य अधिकारी (सार्वजनिक आरोग्य) डॉ बालसुंदर एस. ए. म्हणाले, “गोव्यातून आलेली सुमारे 500 प्रकरणे.