बेळगाव : कलमेश्वरनगर पाचवा क्रॉस, हिंडलगा येथे धर्मस्थळ संघ जननी महिला संघातर्फे हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी स्मिता गावडे, सुनीता गावडे, माया शिंदे, संजना कोकितकर, राजश्री सुतार, सुरेखा बेळगावकर, विद्या गुंडप, सुधा गवस, प्रणौती घाटगे, यशश्री चव्हाण आदी महिला उपस्थित होत्या.
Previous Articleवाडा कंपाऊंड, अनगोळमध्ये तिळगूळ समारंभ
Next Article संगरगाळी येथे ज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ
Related Posts
Add A Comment