बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज संध्याकाळी कोडगू जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
दुपारी ३.३० वाजताच्या त्यांच्या पूर्वानुमानानुसार, येत्या तीन तासात कोडगूमध्ये “ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह, हलका ते मध्यम दाट पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.